मी आज उद्या अन् भविष्यातही आहे इथंच अजित पवार गटात राहणार असल्याचं सांगत आमदार नरहरी झिरवळ यांनी ठासून सांगितलं. नाशिकमधील सुरगाण्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
नाशिक जिल्ह्यातील सुरगणा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे.
सुप्रीम कोर्टानेच या दोन्ही शहरांच्या नामांतराला मान्यता दिल्याने आता या दोन्ही शहरांच्या नामांतराच्या वादावर पूर्णविराम मिळाला आहे.
ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला मिळाली पाहिजे अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.
मी वेष बदलून दिल्लीला जात होतो हे साफ खोटं आहे. कुणीही काहीही बडबडतं त्यांना लाज वाटली पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे जोडूनही ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसळेला राज्य सरकाकडून एकही रुपया मिळाला नसल्याची खंत मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी व्यक्त केलीयं.