लोकसभेला कांदा निर्यात बंदीचा इतका मोठा फटका बसला की कंबर मोडलं. त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. माफ करा.
लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर तुम्ही आमचं बटन दाबल पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी महिलांना केल. ते नाशिकमध्ये बोलत होते.
वसंत दादा पाटलांनंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता कोण असेल तर ते अजित दादा आहेत असं म्हणत तटकरे यांनी अजित पवारांचं कौतूक केलं.
वक्फ बोर्ड सुधारणा बिलावरून काँग्रेस टीका करत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर थेट घोटाळ्याचे आरोप केले.
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला दिल्ली पोलिसांना पकडण्यात मोठे यश मिळालं आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम मिळणार