Jitendra Awhad : ‘पवार साहेबांना त्रास होतोय. हा त्रास कुणामुळे होतोय? तर ज्या लोकांना त्यांनी उभं केलं. आम्ही गेल्या 35 वर्षांत हे सगळं पाहिलंय. मी साक्षीदार आहे. जे आज तिकडे बसून बोलताहेत ना त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आलेत ना, ते आणणारा एकच माणूस आहे ते म्हणजे शरद पवार. ज्या माणसानं पक्ष तयार केला त्याच माणसाला […]
Nashik NCP : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar)यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये (NCP)उभी फूट पडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमधील (Nashik)राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आहेत. राज्यभरातील राष्ट्रवादीची कार्यालये नेमकी कोणाची यासाठी आता चढाओढ सुरु झाली आहे. त्यातच आता नाशिकमधील शरद पवार यांचे समर्थक आणि […]
Rohit Pawar on NCP Political Crisis : राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवारांनी कराड येथे जाऊन प्रितीसंगमावर जात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट अभिवादन केले. आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगत येत्या दोन ते तीन महिन्यात […]
Nilesh Lanke on NCP Political Crisis : राष्ट्रवादीमधील बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातच राष्ट्रवादी पक्षात (NCP) दोन गट निर्माण झाल्याने पक्षातील लोकप्रतिनिधी देखील गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. यातूनच पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता केलेल्या विधानामुळे ते सध्या चर्चेत आहे. राजकारणात कधी काय होईल हे समजत नाही. म्हणून मला […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानंतर मंत्रिमंडळाची बैठकही झाली आहे. अजित पवार गटाच्या कोणाला काय खाते मिळणार याची उत्सुकता आहे. अजित पवार यांनी घडवलेल्या या भूकंपावर अजूनही प्रतिक्रिया येतच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
Nilesh Lanke NCP Political Crisis : अहमदनगर राष्ट्रवादीमधील बंडानंतर आता शरद पवार यांचा एक गट व अजित पवार यांचा एक गट निर्माण झाला आहे. यातच आमदारांना आपल्या गटात सामील करण्यासाठी राजकीय मंडळींकडून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील आमदार सध्या दुविधा मनस्थितीमध्ये आहे. यातच आमदार निलेश लंके यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्टपणे जाहीर केली […]