अहमदनगर- राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अजित पवार गटात राहणे पसंत केले. मात्र आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) लंके हे अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असून ते आज ते शरद पवार गटात सामील होणार असल्याचे […]
Weather Forecast : अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं (Unseasonal rain) संकट तयार झालं आहे. हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (Western Disturbance) प्रभाव कायम आहे. त्यामुळे देशाच्या काही भागात आजही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. सोमवार (11 मार्च) पासून पुढील तीन ते चार दिवस उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) […]
Minister Tanaji Sawant On Omraje Nimbalkar And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धाराशिव जिल्ह्यातील सभांमधून सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर निशाणा साधला होता. त्याला आता धाराशिवचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर जोरदार […]
Chandrapur trainee police poisoned by food : 40 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना आज (दि. १० मार्च) रोजी जेवणात विषबाधा (poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. चंद्रपुरमध्ये (Chandrapur) ही घटना घडली. त्यामुळं पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना समोर येताच सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील काही पोलिसांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. […]
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देत आहे. मात्र, अद्याप मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचं आरक्षण मिळालं नाही. त्यावरून जरांगे पाटील यांनी सातत्याने सरकाररवर टीका केली. आताही त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis)) जोरदार टीका केली. फडणवीस यांच्या मराठा द्वेषामुळेच पंतप्रधान नरेंद्र […]
Nilesh Lanke On Sujay Vikhe : लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येऊ लागली आहे. आता तस तसे इच्छुक उमेदवारांची नावे देखील चर्चेत व समोर येऊ लागली आहे. यातच नगर दक्षिण लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) यंदा चांगलीच रंगतदार होणार असे दिसते. यातच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील लोकसभा निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा रंगली […]