खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे अपघातासह देशात नीट परिक्षेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात भाष्य केलं. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
Lakshman Hake यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असं ठामपणे सांगणाऱ्या जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांना आता मराठ्यांसोबत मुस्लिमांनाही आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना विजय शिवतारे यांनी आपल्या जुन्या आठणी सांगून चांगलीच रंगत आणली. तसंच, आपण लहाणपणी विड्या ओढल्याचंही त्यांनी सांगितलं.
NEET परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने होत असतानाच आता या प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांत हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.