Prahar Janshkti Party चे अभिजीत पोटे यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांची देयकांवरून जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यादेखील शपथ घेणार आहेत.
मराठा ओबीसींमध्ये दंगल घडवण्यासाठी भुजबळ लोकांना तयार करत आहेत. मराठ्यांनो सावध व्हा अस जरांगे पाटील म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
Manoj Jarange यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन सुरू होतय. 2014 ते 2024 असं मोदी सरकारला बहुमत मिळालं होतं. परंतु, यावेळी बहुमत मिळालेलं नाही.
लातूरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एकाला अटक करण्यात आली असून एकजन फरार झाला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.