Satish Bhosale : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale ) याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
contract workers च्या समान कामात समान वेतन तसेच वेतन वाढीच्या अधिसूचनेचा मसुदा जाहीर करण्यात आला आहे
File Case Against Dhananjay Deshmukh’s brother in law : बिड जिल्ह्यात सध्या खून, खंडणी, मारहाण या घटनांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे राज्यभरात संताप आहे. राक्षसी कृत्य करून संतोष देशमुख यांचा छळ करत त्यांची हत्या करण्यात आलीय. या घटनेनंतर मात्र बीडमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत (Beed Crime) […]
Prashant Koratkar याला दिलासा देण्यात आला आहे. कारण कोर्टाने कोरटकरला सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे
Election program for 5 seats of Legislative Council : राज्यात विधानसभा निवडणुक पार पडल्या. त्यानंतर आता रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर (Election program) झाला आहे. या निवडणुकीसाठी 10 ते 17 मार्च या दरम्यान इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असुन 27 मार्च रोजी विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आता राष्ट्रवादीच्या एका […]
Satish Bhosale Expelled From Beed District : बीड (Beed) जिल्ह्यातील शिरुर सतिश (Satish Bhosale) उर्फ खोक्या भोसलेचे अनेक कारनामे समोर आलेत. पैशांची उधळण, हेलिकॉप्टर सवारी आणि वेगवेगळ्या रील्समधून सतीश भोसलेचे कारनामे समोर आले होते. त्यानंतर वन विभाग आणि बीड पोलीस या खोक्याच्या मागावर होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात (Beed Crime) सापडलाय. परंतु अजून सतीश भोसले […]