Land census महसूल विभागाकडून फक्त तीस दिवसांमध्ये जमीन मोजणी केली जाणार आहे. बावनकुळे यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
मला त्या निवडणुकीचा शंभर टक्के फायदा झाला. माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते.
Renuka Kalakendra: तीन दिवसांपूर्वी रेणुका कलाकेंद्रावर आष्टी (जि. बीड) येथील तीन व जामखेड येथील एक जणांनी धुडगूस घातला होता.
women's conference: स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या आणि स्त्रियांच्या संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद मंच स्थापन केलीय.
Asuddin Owaisi: प्रेरक वक्ता बी के शिवानी दिदी यांचे “बिंग लव्ह” व “द पॅावर अॅाफ वन थॅाट” ही पुस्तके भेट दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.