Ambadas Danave यांनी राज्य सरकारने सोमवारी 2025 - 26 या आर्थिक वर्षांचा सादर केलेल्या अर्थसंकल्पावर घणाघाती टीका केली आहे.
Madhav Bhandari यांच्यासह तीन निष्ठावान नेत्यांना भाजपकडून विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली जाणार आहे.
Congress Leader Nana Patole On Malhar Certificate : राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून एक नवीन वाद सुरू झालाय. ‘हलाल आणि मल्हार’वरून राज्यात वातावरण तापलेलं आहे. भाजप (BJP) नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र (Malhar Certificate) देण्याची घोषणा केलीय. यावर आता कॉंग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांना […]
सोसायटींच्या आवारामध्ये लिकर शॉप असल्यामुळे विद्यार्थी, माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होत आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत.
Ravindra Dhangekar Answer to Sanjay Raut and Arvind Shinde : महाराष्ट्रात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी (Ravindra Dhangekar) काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी शिवसेनेत काल प्रवेश केला. यानंतर धंगेकरांवर राजकीय वर्तुळातून मोठी टीका केली जातेय. संजय राऊत (Sanjay Raut) […]
Dhananjay Munde’s brother Ajay Munde press conference : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे भाऊ अजय मुंडे यांची आज पत्रकार परिषद पार पडली आहे. यामागे त्यांनी कारण देखील स्पष्ट केलंय की, धनंजय मुंडे साहेबांच्या आई आणि भाऊ नाराज आहेत. कौटुंबिक कलह असल्याचा आरोप सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला होता. हेच आजच्या पत्रकार परिषदेमागील कारण असल्याचं […]