मांसाची तस्करी होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्यावरून केंब्रिज चौकात मांस वाहून नेणारी रिक्षा पकडली.
सरकारचे मदतीसाठीचे जे निकष आहेत, ते कायम ठेवून आणि त्यात अधिकचे केवळ 10 हजार रुपये समाविष्ट करुन सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतिम सुनावणी पार पडली.
या सगळ्या घटनांबाबत लातूर जिल्ह्यात तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला असून ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
नाशिकमधील जेल रोडवरील शिवाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाने फटाके विक्री आणि फोडण्यासंबंधी कठोर नियमावली जाहीर केली आहे.