अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच, त्यांनी इशाराही दिला आहे.
अक्षय शिंदेचा एन्काउंटर प्रकरणात जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
विधानसभा तोंडावर आल्याने मोठे-मोठे राजकीय भूकंप हापायला मिळणार आहेत. 2019 नंतर एकाच पक्षाचे दोन पक्ष सध्या अशी स्थिती आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेरात महाजन यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी निवडणुकीवर भाष्य केलं.
सध्या सर्वांकडे मोबाईल आहेत. त्यामद्ये अनेक असे प्रकार आहेत. ज्यामधून तुम्हाला ते फसवू शकतात. ऑनलाईन नोकरीचं आमीष दाखवून फसवतात.
आष्टी तालुक्यात तिरमले समाजाच्या एका इसमाने प्रेमविवाह केल्याने जात पंचायतीने त्याच्यावर अडीच लाख रुपयांचा दंड लादला.