शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एका पक्षाचे दोन पक्षी झाले. त्यानंतर होणारी ही लोकसभेची पहिलीच निवडणूक आहे. वाचा कोण कुणाच्या विरोधात आहे.
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांर आदळ्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Sujay Vikhe यांनी अहमदनगर येथील सभेत त्यांचे विरोधी उमेदवार महाविकास आघाडीच्या निलेश लंकेंचा खडसून समाचार घेतला.
बारामती लोकसभा निवडणूक भावनिक मुद्यावर होत आहे की विकासाच्या मुद्यावर. कुणाचं ठरतय पारडं जड. सुप्रिया सुळे की सुनेत्रा सुळे
Kiran Sarnaik : वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक झाली आहे. यातील एक कार अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाची
सोलापूर मतदारसंघात यंदा निवडणूक वेगळी अन् ठळक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे चेहरे बदलले आहेत. येथील लढत तिरंगी झाली आहे.