Akhil Bhartiya Maratha Mahasangh support Mahayuti for Lok Sabha Election: मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वार वाहतंय. कुणी या पक्षात तर कुणी त्या पक्षात हे सुरु असताना, कोण कुणाला पाठिंबा देतय हेही निवडणुकीच्या काळात महत्वाचं मानलं जात. आज अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीला (Akhil Bhartiya Maratha Mahasangh ) पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. महासंघाने पाठिंबा […]
Monsoon 2024 Update : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील अनेक राज्यात उष्णतेची (Heat Wave) लाट आली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. तर पुढील 48 तासात विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहे. यातच अनेकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली […]
नागपूर : माढ्यातील डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) धावाधाव करत माळशिरसचे नाराज भाजप नेते उत्तम जानकरांसाठी (Uttam Jankar) नियोजन केलेली खास चार्टर्ड प्लेन पॉलिसी जवळपास यशस्वी झाली आहे. फडणवीसांसोबत नागपूरमध्ये जवळपास तास-दीड तासांच्या चर्चेनंतर उत्तम जानकर पुन्हा माढ्याकडे रवाना झाले असून, माढा आणि सोलापुरात महायुतीला पाठिंबा देणार का, याबाबतचा निर्णय संध्याकाळी सात वाजता कार्यकर्त्यांच्या […]
मुंबई : धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे माढ्यात भाजपची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माढ्यातील डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) धावाधाव सुरू झाली असून, भाजपचे माळशिरसचे नाराज भाजप नेते उत्तम जानकरांसाठी (Uttam Jankar) भाजप आणि फडणवीसांनी खास नियोजन केले आहे. जानकरांना फडणवीसांनी खास चार्टर्ड […]
नागपूर : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंच्या फाऊंडेशनविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट कोण संजय राऊत (Sanjay Raut) असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. तसेच तुम्ही जरा गुणवत्ता असलेल्या लोकांबद्दल प्रश्न विचारा असा टोला लगावला. एवढेच काय तर, माझा स्तर बघून […]
Maharashtra Weather Update yellow alert by IMD : राज्यामध्ये एकीकडे तापमान वाढीमुळे नागरिक आहेत. तर दुसरीकडे अवकाळीच संकट ( Maharashtra Weather Update ) देखील कायम आहे. राज्यातील काही भागांमध्ये आजही अवकाळी पावसाची शक्यता आहे. गेल्या पाच दिवसात राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आज देखील हवामान विभागाने ( IMD ) येलो अलर्ट ( yellow alert ) […]