Lok Sabha Election : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मैदान आता तयार झाले आहे. महाविकास आघाडीने (Lok Sabha Elections) काल संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. महायुतीत मात्र धुसफूस जास्त दिसून येत आहे. महायुतीने आतापर्यंत 39 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, असे काही मतदारसंघ आहेत जिथे संतुलन साधताना नेतेमंडळींची पुरती दमछाक झाली आहे. या मतदारसंघात बंडखोरीची […]
Rashmi Barve : सुप्रीम कोर्टाकडून ( Supreme Court) काँग्रेसच्या (Congress) रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना मोठा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election) उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने रश्मी बर्वे यांचं उमेदवारी […]
Monsoon Rain Updates: राज्यात सध्या नागरिकांना उन्हाळ्यामुळे (summer) अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लोकांना दुपारी घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. राज्यातील काही भागात तापमानात (temperature) 40 अंश पेक्षा जास्तीची नोंद होत आहे. मात्र आता खाजगी कंपनी स्कायमेटने (Skymet) एक नवीन अंदाज वर्तवला आहे. या नवीन अंदाजानुसार राज्यात यावेळी चांगल्या पावसाची (Monsoon Rain) शक्यता […]
Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेमध्ये (MNS) राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंवर विरोधक चौफेर टीका करत […]
Nana Patole Accident : काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत (Nana Patole) मोठी बातमी समोर येत आहे. नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. नाना पटोले निवडणुकीच्या प्रचारातून परतत असताना त्यांच्या कारला भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागील बाजूने जोरात धडक दिली. सुदैवाने या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. भंडारा शहराजवळ असणाऱ्या भीलवाडा गावानजीक ही […]
Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा गुढीपाडवा मेळाव्यात (Gudi Padwa Melava) केल्यानंतर आता मनसेमध्ये राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेसबुकवर अलविदा मनसे म्हणत एक […]