Vishwajeet Kadam : सांगली लोकसभेच्या (Sangli Loksabha) जागेबाबत उद्धव ठाकरे गटाने (Udhav Thackeray Group) एकतर्फी निर्णय घेऊन सांगलीतून उमेदवाराची घोषणा केली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन रणकंदन अद्यापही सुरुच असल्याचं दिसून येत आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असतानाही उद्धव ठाकरे यांनी थेट उमदेवार घोषित […]
Netizens troll Women who Played Dhol : सोशल मिडीयावर कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल ( Video Viral ) होणे. त्या व्हिडीओतील व्यक्तीवर कधी कौतुकाचा वर्षाव होणे तर कधी ट्रोलिंग होणे. यात काही नवीन नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामधील महिलेला ( Women ) नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे. हे ट्रोलिंग ( Netizens […]
Sudhir Mungantiwar : देशात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच चंद्रपुरात भाजपकडून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) उपस्थितीत भाजपची सभा पार पडली. या सभेत बोलताना चंद्रपूर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काँग्रेसवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानावर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप […]
Sampada Cooperative Credit Institution Scam : नगर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या (Sampada Nagari Co-operative) आर्थिक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले ज्ञानदेव वापरे (Gyandev Vavahe) व त्यांच्या पत्नी सुजाता वापरे (Sujata Vavahe) यांच्यासह तीन संचालकांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा […]
नागपूर : रामटेकचे शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेला जाताना आज (10 एप्रिल) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कन्हान जवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात […]
Lok Sabha Election 2024 Hivarebajar Preserve tradition : लोकसभा निवडणूकीची ( Lok Sabha Election 2024 ) धामधूम सध्या सुरू असून पारनेर-नगर मतदारसंघातील हिवरेबाजार ( Hivarebajar ) हे गाव या निवडणूकीतही आदर्शगाव म्हणून देशात नावाजलेले हिवरे बाजार आपल्या गावाची परंपरा जपणार ( Preserve tradition ) आहे. Tesla Car : टाटांना आव्हान देण्यासाठी अंबानी आणि मस्क एकत्र […]