Ramdas Tadas On Pooja Tadas : वर्ध्याचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्यावर त्यांचीच सुन पूजा तडस (Pooja Tadas) हिने पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पूजा तडस यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पूजा तडस यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले […]
Prakash Ambedkar News : मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी चोऱ्या-माऱ्याशिवाय काहीच केलं नसल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रपुरात आज वंचित बहुजन आघाडीची प्रचारसभा पार पडली. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांनी […]
Amol Mitkari replies Sanjay Mandlik : कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. विरोधकांनी महायुतीवर टीकेची झोड उठविली आहे तर दुसरीकडे […]
Loksabha Election Most voters in Pune : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. देशात महाराष्ट्र हे सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून दिले जातात. राज्यात सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार आहेत. त्यात सर्वाधिक मतदार हे पुणे (Pune) जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात आहेत. या जिल्ह्यात तब्बल 80 लाखांहून अधिक मतदार आहेत. तर चार […]
Sanjay Mandlik on Shahu Maharaj : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, […]
Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024)वारे चांगलेच वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha)महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe)यांचा झंझावाती प्रचार सुरु झाला आहे. मेळावे, बैठकांचा धडाका दोन्ही उमेदवारांकडून सुरु आहे. त्यातच आता जिल्ह्याचे […]