- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Video : डबल इंजिन सरकारला अजितदादांचे तिसरे इंजिन; शिंदेंकडून राष्ट्रवादीचे सरकारमध्ये स्वागत
Ekanath Shinde : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. आता तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली […]
-
शिंदे, विखे-पाटील अन् आता अजितदादा… : फडणवीसांनी तिसरा विरोधी पक्षनेता फोडला
Maharashtra Political Crisis : वर्षभरापूर्वीच्या एकनाथ शिंदेंच्या राजकीय भूकंपानंतर आज पुन्हा एकदा राज्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोठा राजकीय भूकंप केला आहे. राष्ट्रवादीतील 40 आमदारांसह अजित पवार ‘देवेंद्रवासी’ झाले आहेत. तर, दुसरीकडे अजित पवार यांनी 9 आमदारांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यात घडणाऱ्या या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ती म्हणजे […]
-
अजितदादा पर्मनंट DCM : पाचव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
Dcm Ajit Pawar News : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या खदखदीचा परिणाम अखेर राज्याच्या राज्याच्या राजकारणात दिसून आला आहे. अखेर राष्ट्रवादीचा राजीनामा देत अजित पवार आपल्या 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकार सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासह अन्य 8 आमदारांनीही शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पवार यांनी […]
-
मोठी बातमी : शिंदे सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी; राष्ट्रवादीचे 8 आमदारही शपथबद्ध
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनामा देत थेट शिंदे सरकारमध्ये एन्ट्री घेतली आहे. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, […]
-
शिंदे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी?
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी आजही कोणीच विसरलं नाही. त्यातच आता दुपारचा शपथविधी झाला आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar)नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अजितदादा राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा बंड पुकारलं आहे. अजित पवार यांचा […]
-
Maharashtra Politics : ज्यांना कंटाळून शिंदे गट फुटला; त्याच अजितदादांसाठी घातल्या पायघड्या!
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. आता तर त्यांनी उपमुख्यमंत्री […]









