Nilesh Lanke On Sujay Vikhe : लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येऊ लागली आहे. आता तस तसे इच्छुक उमेदवारांची नावे देखील चर्चेत व समोर येऊ लागली आहे. यातच नगर दक्षिण लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) यंदा चांगलीच रंगतदार होणार असे दिसते. यातच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील लोकसभा निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा रंगली […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे. राऊत म्हणाले की, भाजप ज्या कचऱ्याच्या डंपरमध्ये बसलाय तो आम्ही गुजरातमध्ये नेऊन टाकणार. तर फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलं होत की, शिंदेंनी त्यांच डंपर पलटी केलं आहे. अडल्ट फिल्मस्टार Sophia […]
Shivajirao Adhalrao Patil : माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalrao Patil ) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र यावर राष्टवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील नाराज असल्याचं सांगण्यात येत होत. या चर्चांदरम्यान आता आढळरावांनी त्यांचे कट्टर विरोधक आणि राष्टवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील […]
MLA Bhaskar Jadhav emotional letter to shivsena workers : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) हे नेहमी आक्रमक शैलीत बोलतात. तसेच आक्रमकपणे राजकीय निर्णय जाहीर करतात. आता आमदार भास्कर जाधव यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले. पत्रातील भाषा ही भावनिक आहे. तसेच ते रविवारी (10 मार्च) सकाळी […]
Eknath Shinde On Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde group)दापोलीमध्ये (Dapoli)आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर घणाघाती टीका केली. सरकारचं काम पाहून काही लोकांना मिरच्या झोंबतात. आरोप करतात, प्रत्यारोप करतात. पण त्या लोकांना आपल्या सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली आहे. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली […]
रायगडचे शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) हे सोशल मिडियावर ट्रेंडीग असतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सुरवातीपासून साथ देणाऱ्या गोगावले यांना अजूनपर्यंत मंत्रीपद मिळू शकले नाही. त्याची खंत त्यांना आहेच. त्यांच्या या दुखऱ्या जखमेवर सोशल मिडियात त्यांचे विरोधक मीठ चोळतात. रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांची खिल्ली उडविली जाते. तसेच त्यांचा मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी सूट […]