Vijay Shivtare Vs Ajit Pawar : काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते…अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. ही वाक्य आहेत 2019 च्या विधानसभेपूर्वीची आणि ती पण […]
Uddhav Thackeray : पैलवान चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याकडून त्यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला. या प्रवेशावेळी सांगली लोकसभा साठी पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे […]
अमोल भिंगारदिवे आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) रणधुमाळीला वेग आलेला असतानाच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात दाखल होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अखेर निलेश लंके यांनीच या चर्चेला पूर्णविराम देत शरद पवार यांची भेट नाही या अफवा असल्याचं […]
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारकडून विकासकामांचा धडाका सुरु आहे. राज्यातील विविध विकासकामांसाठी शिंदे सरकारकडून पुढाकार घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचं सेंट्रल (Mumbai Central Park) पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात (decision of Shinde government) आला आहे. नगरविकास विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राज्य मंत्रिमंडळाकडून […]
मुंबई : एकीकडे ठाकरेंना राम राम करून शिंदेंच्या शिवनेतेत प्रवेश केलेल्या रवींद्र वायकरांवरून (Ravindra Waikar) राजकीय घमासान सुरू झाले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) कोण वायकर असा प्रश्न उपस्थित करत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांकडून वायकरांबद्दल सविस्तर माहिती ऐकून घेतली. यावेळी नानांनी मला सर्वच पक्षातून […]
अहमदनगर- राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अजित पवार गटात राहणे पसंत केले. मात्र आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) लंके हे अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असून ते आज ते शरद पवार गटात सामील होणार असल्याचे […]