Sharad Pawar : लोणावळा येथील जाहीर सभेत काल खासदार शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच चिडले. आमदार सुनील शेळके यांच्यावर घणाघाती टीका करत पुन्हा दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहेत. सत्ताधारी महायुतीतील नेत्यांनी शरद पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या. तरीदेखील शरद पवारांना इतका […]
Lok Sabha Election : महायुतीत अजूनही जागावाटपाचा समाधानकारक फॉर्म्युला (Lok Sabha Election) निघालेला नाही. जागावाटप अंतिम करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस (Amit Shah) महाराष्ट्रात होते तरीही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर आता तिन्ही पक्षांतील नेते दिल्लीत गेले आहेत. या ठिकाणी लवकरच जागावाटपावर तोडगा निघेल असे सांगण्यात येत आहे. यातच आता महायुतीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे […]
Ahmednagar News : नगर महापालिकेच्या (Ahmednagar Muncipal Corporation) प्रशासकीय महासभेत १ हजार ५६० कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचविली नाही. मात्र, महापालिका नगरकरांना मोजून पाणी देणार आहे. त्यासाठी नळांना मीटर तर उपनगरांसाठी स्वतंत्र भूयारी गटार देणार आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आज एक हजार ४०० कोटी ९१ […]
Udhav Thackeray : आमदार, खासदार भाडखाऊ पण महाराष्ट्राची जनता नाही, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदार आणि खासदारांवर केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाच्यावतीने धाराशिवमधील उमरगामध्ये जनसंवाद जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे […]
Omraje Nimbalkar On Pm Modi : ‘भाईयो और बहनो म्हणत’ धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची खिल्लीच उडवली आहे. ठाकरे गटाच्यावतीने राज्यभरात कुटुंब जनसंवाद जाहीर सभा पार पडत आहे. लातूरच्या औसानंतर आता उमरगामध्ये सभा पार पडली. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. […]
Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात नगर दक्षिण लोकसभा (Nagar Dakshin Lok Sabha)ही यंदा चांगलीच रंगणार असं चित्र दिसू लागलं आहे. अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke)हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का? याबद्दल तर्क-वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक्त तनपुरे […]