आमच्यावर कसलाच दबाव नाही. पुणे अपघातात दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदाही या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.
अल्पवयीन मुलाने चालवलेली कार फक्त विना क्रमांकच नव्हती तर ही कार विना नोंदणीच रस्त्यावर धावत होती.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. यानंतर दुपारपर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येईल.
ऑनलाइन गेममुळे सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली. त्यानंतर आता रमी गेमवरून कडू सचिनच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत
मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्रावर अडचणी निर्माण केल्या जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.