कुणबी मराठ्यांपासून सावध रहा. कुणबी हे स्वत:ला ओबीसी समजत असले तरीही सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असं आमदार सांगतो. - आंबेडकर
मनसे विधानसभा निवडणूक २०२४ स्वबळावर लढवणार असल्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू झाला.
संख्याबळ, संघटना पाहून भाजपला विधानसभेला जागा मिळायला पाहिजेत अशी भावना भाजप आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली.
मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं. मी त्यांना काहीच बोलत नाही. मी शांत आहे. पण जर मी बोलायला लागलो तर थांबणारा नाही.
भाजप माजी आमदार संगीता ठोंबरे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बर्मिंघममधील ट्रॅकवर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन एक तरुण म्हणजे अविनाश साबळे. एका कष्टकऱ्याच्या मुलाची कहाणी.