Manoj Jarange Patil : बीडचा जाळपोळ छगन भुजबळांनीच (Chagan Bhujbal) घडवून आणला, असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं आहे. मनोज जरांगे जाहीर सभेतून तर छगन भुजबळ अधिवेशनासह माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर देत आहेत. त्यावरच बोलताना […]
Amol Shinde : दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) आज देशातील चार तरुणांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला आहे. दोन जणांनी हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच संसदेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी घेत स्मोक कॅंडलद्वारे धुर (Parliament Security Breach) सोडला. या प्रकरानंतर देशात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या तरुणांना पोलिसांना ताब्यात घेतलं असून त्यापैकीच एक असलेला अमोल शिंदे […]
Manoj Jarange Patil : इतर ओबीसी नेत्यांना नाव ठेवणार नाही ‘हा’ एकच बोलत असल्याचं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगेंकडून (Manoj Jarange) छगन भुजबळांचा (Chagan Bhujba) पुन्हा एकेरी उल्लेख केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा-ओबीसी वाद चव्हाट्यावर येत आहे. ओबीसी नेते छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केल्याने मनोज […]
Manoj Jarange : अंतरवली सराटीतील मराठा समाजाचं (Maratha Reservation) आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळं दगडफेकही झाली होती. दरम्यान, आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असं आश्वासन देऊनही गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. त्यामुळं मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) अनेकदा सरकारवर टीकास्त्र डागलं होतं. आता त्यांनी याच मुद्द्यावरून […]
Gautami Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटलेलं आहे. एकीकडे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आरक्षणाची धग कायम ठेवली तर दुसरीकडे विधी मंडळाच्या अधिवेशनातही मराठा आरक्षणावरुन चांगलंच वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता नृत्यांगणा गौतमी पाटीलनेही (Gautami Patil) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मौन सोडलं आहे. सर्वांना आरक्षण मिळायला हवं, मलाही […]
Gautami Patil Speak On Ghungru Movie : आपल्या दिलफेक अंदाजाने नृत्यांगणा गौतमी पाटीलने (Gautami Patil) राज्यभरात एक मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रतिसाद दिल्याने आता गौतमी पाटीलने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. कलाकारांच्या जीवनावर आधारित गौतमीचा पहिलाचं ‘घुंगरु’ (Ghungru Movie) हा चित्रपट येत्या 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या […]