Uddhav Thackeray : नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी […]
Sanjay Raut : नक्षलवादाच्या समस्येसंदर्भात राजधानी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टीका केली. नाव नक्षलवादाचं आहे पण, कारण वेगळं आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याशिवाय राज्यात मागील चार दिवसांत 100 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. हा गंभीर विषय मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ […]
Ahmednagar : शहरातील उपनगर भागांमधील (Ahmednagar) गजराजनगर या परिसरात एका युवकाच्या डोक्याला अचानक एक गोळी लागून गेली या गोळीत युवक जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगर शहरालगत असलेल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात गोळीबार सुरू होता त्यावेळेस गजराजनगर येथे किरण मांजरे हा युवक गाडीवरून जात असताना त्याच्या डोळ्याला अचानक एक गोळी लागून […]
Maharashtra Politics : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची (Maharashtra Politics) डोकेदुखी वाढविणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्याबरोबरचे 16 आमदार पात्र होणार की अपात्र याचा निर्णय आणखी लांबणीवर गेला आहे. कारण, आता या प्रकरणाची (MLA Disqualification Case) सुनावणी आणखी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात या […]
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे (Anna Hazare) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. त्याला कारणही तसेच आहे. आज सकाळी आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करून त्यांच्यावर जोरदार टीका केली. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असं म्हणत त्यांनी टीका केली होती. आता अण्णा हजारेंनी त्यांच्या ट्विटला […]
Prakash Ambedkar News : राज्यात सध्या कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कंत्राटी कामगारांना आम्ही पर्मनंट करणार असल्याची घोषणाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, आम्हाला सत्ता द्या […]