- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
करूणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल… सुरेश धस यांनी लावून धरलेलं प्रकरण काय? बुरखाधारी महिला कोण?
करुणा शर्मा. चार वर्षांपूर्वीपर्यंत हे नाव परळी आणि बीडमध्ये दबक्या आवाजात चर्चेत होते. पण आता हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले आहे. जेव्हा जेव्हा धनंजय मुंडे यांच्या संबंधित एखादा वादग्रस्त विषय चर्चेत येतो तेव्हा करूणा शर्मा मुंडे हे नाव आपसुकच येते. आताही बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक […]
-
मुंडेंना नडणाऱ्या धसांना अजितदादांचा धक्का; आमदार असूनही नियोजन समितीतून डच्चू
Ajit Pawar : बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये दाखल होताच त्यांनी स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश सोळंके ही आमदारद्वयी अजित पवारांच्या रडारवर आली आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची […]
-
“खबरदार, कुणी खंडणी मागितली तर..”, बीडमध्ये दाखल होताच अजितदादांनी ठणकावलं!
पालकमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. येथे त्यांनी बैठक घेतली.
-
धक्कादायक! यूपी, बंगाली महिलांच्या खात्यात लाडकी बहीणचे पैसे; बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट
Mukhyamantri Mazi Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील कोट्यावधी बहिणींच्या खात्यात दरमहा पैसेही जमा होत आहेत. परंतु, आता या योजनेतही गैरकारभार होऊ लागला आहे. मध्यंतरी थेट बांग्लादेशची महिला या योजनेत लाभार्थी असल्याचे समोर आले होते. आताही असाच बोगस लाभार्थींचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या योजनेत परराज्यातील […]
-
मोठी बातमी! पुणे शहरात GBS चा पहिला बळी, 56 वर्षीय महिलेचा मृत्यू
Pune GBS Case : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार शहरात जीबीएसमुळे (GBS) पहिला बळी गेला आहे. माहितीनुसार, मृत
-
आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरे जुन्या कॅसेट, त्यांनी भूतकाळात न जाता…; बावनकुळेंचा टोला
आता या कॅसेट फार जुन्या झाल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे फक्त तुम्ही टीआरपी देताय म्हणून बोलतात.- बावनकुळे









