Devendra Fadnavis : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा (Maharashtra Winter Session) सातवा दिवस आहे. आज अधिवेशनात विरोधकांनी ललित पाटील प्रकरणासह राज्यातील (Lalit Patil Case) ड्रग्स संदर्भात राज्य सरकारला घेरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ललित पाटीलसह राज्यातील ड्रग्सवर काय कारवाई केली असा प्रश्न विचारला. ललित पाटीलला ज्यावेळी अटक करण्यात आली तेव्हा ‘मी […]
Manoj Jarange : आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलं पाहिजे. आरक्षण कसं टिकणार हे देखील राज्य सरकारने स्पष्ट करावे. मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला हे 17 तारखेपर्यंत सांगावं अन्यथा 17 तारखेला आंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत पुढील दिशा ठरवू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) के.के.रेंज परिसरात लष्कराकडून युध्द सराव सुरू केल्यानंतर पारनेर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये भुकंपसदृश धक्के बसल्याने पारनेरकरांच्या हृदयाचा ठोका चुकला. दारे खिडक्या वाजू लागल्याने अनेक नागरीक घराबाहेर येऊन उभे राहिले. बुधवारी रात्री 9 वाजून 50 मिनिटे ते 10 वाजण्याच्या दरम्यान हे धक्के जाणवले. अचानक धक्के सुरू झाल्याने गांगरून गेलेले अनेक […]
Weather Update : राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्याचे (Weather Update) वाटत असतानाच पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत पाऊस होईल असा इशारा देण्यात […]
नागपूर: ओबीसींच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जोरदार टोले लगावले आहेत. छगन भुजबळ तुम्ही सत्तेत आहात. सरकारमध्ये राहून निधी मिळविण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण तेथेच बोलायचे, तिथेच चिडायचे ही कुठली भूमिका आहे, याचे उत्तर द्या नाही तर लाथ मारा खुर्चीला, असे आवाहनच वडेट्टीवार […]
State Govt Employees Strike Off: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक ठिकाणी आंदोलने केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे आश्वासन दिले. यावेळी संप मिटवण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता मागे […]