Prajakt Tanpure : राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर निशाणा साधला आहे. अहमदनगरच्या बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अभिषेक विजय भगत यांच्यावर बुधवारी 13 सप्टेंबर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून त्यांनी ही टीका केली आहे. समृद्धीवरील अपघात थांबविण्यासाठी CM शिंदे जर्मनी दौऱ्यावर; थेट बर्लिनमधून आणणार मेगा […]
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील (Samrudhi Highway) अपघातांमुळे राज्य सरकारला मोठ्या टीकांना सामोरे जावे लागले. यावर सातत्याने होणारे अपघात आणि त्यात होणारी जिवीत हानी रोखण्यासाठी पावलं उचलण्यात येत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र आता हे समृद्धी महामार्गावरील अपघात थांबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जर्मनीला जाणार आहेत. (Chief minister Eknath Shinde, a […]
Maratha Reservation : नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर आपलं मत मांडलं आहे. यावेळी नारायण म्हणाले की, 17 दिवसांच्या मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित उपोषण मागे घेतलं. मला सरकारला सांगायचं आहे की, मराठा आरक्षणाची मागणी जुनी आहे. यापूर्वी मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र त्यात […]
मी खानदानी मराठा असून गद्दारी माझ्या रक्तात नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ठणकावून सांगितलं आहे. मागील 17 दिवसांपासून सुरु असलेल्या आमरण उपोषणस्थळी मुख्यमंत्री शिंदे दाखल झाले, यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मनोज जरांगे यांनी उपोषणही सोडलं आहे. मात्र, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या चिठ्ठीमुळे कार्यक्रम झाल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर संताप व्यक्त […]
Reservation : राज्यात आरक्षणाचा ( reservation) मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच तापला आहे. यातच मराठा आरक्षणसाठी उपोषण आंदोलने सुरु असताना आता नाभिक समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी एकटावला आहे. यातच अहमदनगर शहरात नाभिक समाज गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे. आरक्षणासाठी आज सलून दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. Hindi Diwas : गुगल ते जपान जगभरात वाजतोय हिंदीचा […]
Devendra Fadnavis Reaction On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याचं सुरू असलेलं उपोषण आज अखेर त्यांनी मागे घेतलं. जरांगे पाटील यांनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवालीत जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर विश्वास ठेव, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे […]