Dhangar reservation : धनगर आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून चौंडी (Chaundi) येथे यशवंत सेनेचे कार्यक्रर्ते उपोषणाला बसले आहेत. आतापर्यंत सरकारने आपला कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मध्यस्थी करण्यासाठी चौंडीला जाणार होते. यासाठी त्यांचा दौराही ठरला होता. पण विखे पाटील यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. अगोदरच नाराज असलेल्या धनगर समाजातील […]
Satyajit Tambe on contract basis recruitment : शासकीय कार्यालयात काम करण्यासाठी आतापर्यंत विविध परीक्षांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने भरती (Recruitment on contract basis) करण्याचा जीआर काढला आहे. या निर्णयामुळं सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. आता […]
Raju Shetti : स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि माजी खासदार यांनी रासायनिक खतांच्या किंमती, साखरेचे भाव, एफआरपी आणि विमा कंपन्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना देखील फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील सरकारकडे केली. मुंडे हे बीडचे कृषीमंत्री नाहीत… मुख्यमंत्र्यांनी दही हांडी आणि गणेश मंडळांना भेट […]
मुंबई : राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मंत्र्यांचे पक्षसंघटनेकडे होत असलेले दुर्लक्ष आणि नेमून दिलेल्या जिल्ह्यांकडे फिरवलेली पाठ यामुळे ही नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी आता सर्व मंत्र्यांचे प्रगती पुस्तक मागविण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या 17 सप्टेंबरला संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात येत आहे. यावेळी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकही पार पडणार आहे. याच बैठकीत मराठवाड्याला तब्बल 40 हजार कोटींचे पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यायल अशांसाठी निधीची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या […]
Anandacha Shidha : गरिबाला सणाच्या दिवशी गोड खायला मिळावे या दृष्टीने राज्य सरकारकडून अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जातो. यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला आनंदाचा शिधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यंदाच्या शिधा पिशवीवर अजित पवार यांचा फोटोही झळकला आहे तसेच पिशवीचा रंगही बदलण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हातील रेशन दुकानांत आनंदाचा शिधा […]