खुर्चीसाठी चिमटे भोवलं; गडकरींसमोर असभ्य वर्तन करणाऱ्या पोस्ट मास्तर जनरलचं निलंबन…

Postmaster General खुर्चीसाठी एकमेकींना चिमटे काढतानाचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आलेल्या पोस्टमास्तर जनरलला टपाल खात्याने निलंबित केलं आहे

Postmaster General

Postmaster General who was vying for a chair in front of Nitin Gadkari suspended : केले काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरच एक टपाल खात्याच्या महिला अधिकाऱ्यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला होता त्यामध्ये या दोन्ही जण गडकरींच्या समोरच स्टेजवर बसलेले असताना खुर्चीसाठी एकमेकींना चिमटे काढत होते मात्र शिंदे काढणं चांगलेच भावलं आहे यातील बाजूला ठरलेल्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळ यांना टपाल खात्याने निलंबित केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

२४ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विविध शहरांमध्ये रोजगार मिळवण्याचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. तर याच मंचावर पोस्टमास्तर जनरल आणि कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी सुचिता जोशी आणि पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे या देखील होत्या मात्र यावेळी मधाळे यांनी सुचिता यांना सोफ्यावरून हाकलून लावण्यासाठी थेट त्यांना चिमटे काढत खुर्ची सोडण्याचा सांगितले होते. यावेळी त्यांनी थेट जोशी यांच्या साडीवर पाणी टाकणे त्यांना चिमटे काढणे, धक्का देणे असे असे सगळे प्रकार केले होते.

हिंदू राष्ट्राची निर्मीती कशी?, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र हे सर्व असभ्य वर्तन मधाळे यांना चांगलेच भावलं असून मला यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली जात असल्याने ते सर्व प्रकरणाचा आवाज स्थानिक अधिकाऱ्यांनी संचार मंत्रालयाला पाठवल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मधाळ यांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

follow us