Pune News : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातीत ललित कला केंद्र परिसरात तोडफोड प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती न दिल्याने पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस उपनिरीक्षक सचिन शंकर गाडेकर असं या पोलिस उपनिरीक्षकाचं नाव आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत […]
बारामती : इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐका, मी लोकसभेला उमेदवार देणार आहे, तिथे मी स्वतः उभा आहे, असे समजूनच मते द्या, माझ्या विचारांचा विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही सांगू शकतो की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे, आपली कामे झाली पाहिजेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
Pune News : पुणे विद्यापीठातील ललित केंद्रातील (Pune News) विद्यार्थ्यांकडून रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. जब वी मेट नावाच्या नाटकात या कलाकरांचे वैयक्तिक आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या नाटकावरून काल मोठा राडा झाला. नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात आता मोठी अपडेट मिळाली […]
Nana Patole on Ganpat Gaikwad Firing : महाविकास आघाडीत कोणताही तणाव नाही. तरीदेखील आता ही जी काही वावटळं उठवली जात आहेत महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय ते थांबवलं गेलं पाहिजे. महायुतीत काय चाललं आहे त्याचं उदाहरण कालच गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firirng) यांच्या रुपाने दिसले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) अध्यक्षांवर […]
Laxman Hake News : मनोज जरांगेंच्या चेल्या-चपाट्यांनो औकातीत रहा, मी उद्या नगरच्या सभेला वाजत-गाजत येत असल्याचा इशाराच ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake News) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच मनोज जरांगे यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेवर लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केली. त्यानंतर […]
पुणे : सगेसोयरे आणि गणगोत याबाबतची अधिसूचना कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, याची जाणीव झालेली दिसते. त्यामुळेच आम्हाला नाही तर कोणालाच नाही’ अशी तुमची भाषा येऊ लागली आहे, असे म्हणत मंडल आयोगाला आव्हान देण्याचा आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा इशाारा देणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर मंत्री आणि ओबीसी नेते छगन […]