Gaja Marne Gang Attacks On Youth In Pune : पुण्यातील (Pune) कुख्यात गुंड गजा मारणे टोळीची दादागिरी पुन्हा वाढली असल्याचं समोर आलंय. गजा मारणेच्या (Gaja Marne) टोळीनं आणखी एकाला मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. भररस्त्यात तरूणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचं समोर आलंय. यावर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची प्रतिक्रिया समोर आलीय. एक पाऊल पुढे… नाट्यमहोत्सवाचे आयोजन […]
Ganoji Shirke Relative Against Chhaava Film Directors : नुकताचा छावा (Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या सिनेमात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के (Ganoji Shirke) हे दोन पात्प गद्दार असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या तावडीत दिलं. त्यामुळं संभाजी महाराजांना पकडण्यात मुघल यशस्वी झाल्याचं दाखवण्यात आलंय. या दृश्यांमुळे मात्र […]
पुणे शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अरविंद शिंदे यांचा एक गट तर, दुसरा गट धंगेकरांचा असल्याचे समोर आल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.
Muralidhar Mohol : गेल्या काहीदिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच पुण्यात (Pune) आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून कृषी घोटाळ्यांबाबत धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले जात असतानाच आता RTI कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनीदेखील धनंजय मुंडेंविधात गंभीर आरोप करत दंड थोपटले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (RTI Activist Vijay Kumbhar Serious Allegations On Dhananjay Munde) अंजलीताई GR काढण्याची […]
ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे.