मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये दररोज वाहतुकीची कोंडी होणे सवयीचे झाले असून, लांबच लांब रांगा लागलेल्या रस्त्यावरून करोडो नागरिक त्यांच्या इच्छित स्थळी पोहचत असतात.
पुण्यातील हडपसर भागात एका महिलेने 3 BHK फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी पाळल्याचा प्रकार समोर आलायं. त्यामुळे सोसायटीमधील नागरिक संतप्त झाले आहेत.
मागील वर्षभरात लोकसभा - विधान सभा निवडणूक असो की अन्य कायदा व्यवस्था अथवा गुन्हेगारीला आळा घालणे असो ही परिस्थिती
बॅरीकेटिंगवरून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार्या युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांना पकडून पोलिसांनी ताब्यात घेतलं.
डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
चिंचवडवरून खंडोबा माळ चौकाकडे जाणाऱ्या सोमेश्वर श्रीधर काळे यांच्या दुचाकीला भरधाव मोटारीने जोरात धडक दिली. या अपघातात काळे