MoU between SSPU and UNESCO:सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, युनेस्को आणि एनएसडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल डेव्हलमेंट अँड टीव्हीईटी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
अनधिकृत फ्लेक्सवर टाच आणण्याची गरज आहे. ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची खुमखुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावर आपली जाहीरातबाजी केली पाहिजे
राज्यातून एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही. सर्व सापडले आहेत. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत त्यांना परत पाठवलं जाईल.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने चांगली कामगिरी केली आहे. केंद्र सरकार आणखी दहा लाख घरांना मंजुरी देणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
land records officer ने लाचेची मागणी पुर्ण न झाल्याने व्यवसायिकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याने या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.