Sharad Pawar Meet Kaustubh Ganbote Wife In Pune : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांचा देखील मृत्यू झालाय. त्यांच्या घरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी भावूक झाली होती. त्यांनी शरद पवार यांच्यासमोर अंगावर काटा आणणारा पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) अनुभव सांगितला आहे. कौस्तुभ […]
Ram Shinde Baramati Visit Action Against Police Officers : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) हे 15 आणि 16 मार्च रोजी बारामती (Baramati) दौऱ्यावर होते. यावेळी गंभीर स्वरुपाच्या सुरक्षा विषयक त्रुटी झाल्याचं समोर आलं. याप्रकरणी चौकशीअंती कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोषी पोलीसांना दोन हजार रुपये दंड बजावण्यात आला आहे. यामध्ये […]
Kaustubh Ganbote Killed In Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काल 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यातील दोघेजण पुण्याचे (Pune News) आहेत. यामधील एका व्यक्तीचं नाव कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) असून त्यांचा भेळीचा व्यवसाय होता. त्यांचे मित्र अन् कुटुंबाकडून या घटनेचा […]
मंत्री गिरीष महाजन पहलगामला जात आहेत. तीथ जे लोक आहेत त्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेत महाराष्ट्रातील 6 पर्यटकांसह एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांवर अनंतनाग येथील रूग्णालयात उपचार केले जात आहेत. तर, दुसरीकडे पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच […]
पुण्यातील दोन पर्यटकांचा या हल्ल्यात बळी गेला. तसेच काही पर्यटक अजूनही तेथे अडकले आहेत. या सर्वांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.