शेअर बाजाराची सुरुवात कासव गतीने; निफ्टी 25,000च्या जवळ, सरकारी कंपन्यांचे शेअर्स तेजीत?
शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली आहे. निफ्टी 25,000च्या वर उघडला.नंतर सुरुवातीची आघाडी गमावल्यानंतर, दोन्ही सेन्सेक्स-निफ्टी सपाट झाले.

Share Market Update : शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली आहे. निफ्टी 25,000च्या वर उघडला, परंतु नंतर सुरुवातीची आघाडी गमावल्यानंतर, दोन्ही सेन्सेक्स-निफ्टी सपाट झाले आणि निफ्टी 25,000 च्या खाली आला. (Share Market ) बँक निफ्टीही पूर्णपणे फ्लॅट होता. मिडकॅप निर्देशांक 100 पेक्षा जास्त अंकांनी वाढला होता, परंतु येथेही थोडीशी घसरण झाली होती. ओएनजीसी, बीपीसीएल, कोल इंडिया. याशिवाय ब्रिटानिया आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवताना हलगर्जीपणा; दुर्घटनेनंतर समोर आली धक्कादायक माहिती