पाकिस्तानी नंबरवरून वरळी पोलिसांना मेसेज; मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची दिली धमकी

पाकिस्तानी नंबरवरून हा व्हाट्सअ मेसेज आल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • Written By: Published:
पाकिस्तानी नंबरवरून वरळी पोलिसांना मेसेज; मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची दिली धमकी

Threat to Blow Up Maharashtra CM office : मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय (CM office) उडवून देण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वरळी वाहतुक शाखेला आला आहे. पाकिस्तानी नंबरवरून हा व्हाट्सअ मेसेज आल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

स्वारगेट बलात्कार केस; पोलिसांनी तरुणाला ताब्यातही घेतलं, मात्र, तो आरोपी नसून त्याच्यासारखाचं

सविस्तर अपडेट थोड्यात वेळात

follow us