Uddhav Thackeray criticizes On BJP : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवारांच्या बंडाचा पुरावा देत मतदान कोणाला द्या, सरकार आमचंच येणार असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. (Uddhav […]
Ravi Rana criticized Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष सावध झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनाप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे भाजप नेतेही […]
Uddhav Thackeray’s Vidarbha Tour : शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. आजपासून त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याची सुरुवात वाशिम येथील पोहरादेवीच्या दर्शनाने केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की अमित शहांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. मात्र नंतर तो शब्द त्यांनी पाळला नाही. […]
पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवून नेत असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. दरम्यान, आधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर आता राष्ट्रवादीतही अजित पवारांना बंड केल्याने पक्ष पळवून नेल्याचं म्हणत ठाकरेंनी दोघांवरही टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. वाशिममध्ये पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी […]
Devendra Fadnavis : ‘राज्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी दोघेच काम करत होतो. आता अजितदादा आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे असा एक त्रिशूळ तयार केला जो विकासाचा त्रिशूळ आहे. जो त्रिशूळ या महाराष्ट्रातील गरीबी दूर करेल, जो त्रिशूळ या महाराष्ट्राचं मागासलेपण दूर करेल, जो त्रिशूळ शंकरासारखा आहे भोळादेखील आहे पण, जे लोक या महाराष्ट्रात जनसामान्यांच्या […]
समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळ झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा अपघात समृद्धी महामार्गामुळे नाही तर बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यानेच झाल्याची शक्यता फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विदर्भ बसचा भीषण अपघात घडला. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याने अपघाताचं कारण समृद्धी महामार्गच असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला […]