मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यातच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा देखील झाल्या. यातच भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचा प्रश्न सभागृहात मांडला. विशेष म्हणजे सत्ताधारी सरकारची टॅगलाईनचा उच्चार करत त्या म्हणाल्या तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार आहे मात्र इथे बळीराजा नुकसान भरपाईपासूनच वंचित असल्याची खंत […]
सांगली : पहिली महिला महाराष्ट्र केसरी (Women Maharashtra Kesari) स्पर्धा सांगलीच्या (sangli) प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) हिने जिंकली आहे. तिने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला काही मिनिटांमध्येच चितपट करत पहिली महाराष्ट्र केसरी ठरली आहे. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार सांगलीत रंगला. हिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. महाराष्ट्र राज्य […]
अहमदनगर : अहमदनगर शहरात एप्रिलमध्ये तीन दिवसीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धांचे आयाेजन भाजप, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघातर्फे करण्यात आले. थेट कागद दाखवत आव्हडांची टीका, म्हणाले, ‘राज ठाकरेंचं कालचं भाषण स्क्रिप्टेड मॅच’ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या स्पर्धेच्या आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन करण्यात आले.आखाडा माती पूजनासाठी भाजपचे नेते […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्याने बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यासाठी २८ एप्रिल राेजी मतदान घेतले जाणार आहे. अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मोठी अपडेट… २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू हाेणार आहे. राज्य निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डाॅ. पी. एल. खंडागळे यांनी तसे पत्रच जारी […]
अहमदनगर : देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३’ (Maha Pashudhan Expo) चे दि.२४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची […]
अहमदनगर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका जवानाला पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी आरोपीला शिक्षा सुनावली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण जाहीर रोनी रविंद्रनाथ मंडल असं या आरोपीचं नाव असून या आरोपीने रात्रीच्यावेळी पीडित मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे […]