पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) कार्यक्रमात शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी बोलत असताना एकमेकांना दिलेली टाळी इंदापूरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलीय. आत्ता अजितदादांनी पाटलांना टाळी दिली असली तरी आगामी निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांच्या पारड्यात वजन टाकणार की […]
अहमदनगर : शनि अमावस्येनिमित्त जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान शनी शिंगणापूर येथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. नव्या वर्षातील पहिलीच शनि अमावस्या यात्रा असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती. ओडिशाच्या शनिभक्ताने तब्बल १ कोटींचा सोन्याचा एक किलोहून अधिक वजनाचा तेलकलश शनिचरणी अर्पणकेला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला होता. यामुळे खबरदारीची भूमिका घेत […]
पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांना जिल्हा नियोजन समितीचे (District Planning Committee) तज्ज्ञ सदस्य असे पद देण्यात आले आहे. यावरुन बोलताना ठाकरे गटातील नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवतारेंना टोला लगावला. पुणे (Pune) जिल्ह्यात पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना निरा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवतारेंवर तोंडसुख घेतले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]
सातारा: भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) यांच्यातील संघर्ष सातारकारांना (Satara) नवीन नाही. आता डीपीडीसी निधीतील कामांच्या श्रेयावरुन दोघांमध्ये वाद पेटला आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली आहे.’नशीब सातार्यात ऑक्सिजन पण उदयनराजेंमुळेच येतोय हे अजून ऐकायला मिळाले नाही, एवढेच आपले नशीब समजायचे.’ अशी उपहासात्मक टीका भाजपचे […]
अहमदनगर : विधान परिषदेच्या (Legislative Council) नाशिक पदवीधर मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला असतानाच रोज नवीन ट्वीस्ट येतोय. शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या पाठीशी नगर जिल्ह्यात अज्ञात शक्ती आहे. त्यामुळे पाटील यांचा विजय निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेत्याने केलाय. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांचा बालेकिल्ला असलेल्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या […]
अहमदनगर – न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचा (New Arts Commerce and Science College) विद्यार्थ्यी विशाल भाऊसाहेब पगारे याची यावर्षी नवी दिल्ली (New Delhi) येथे होणाऱ्या मुख्य प्रजासत्ताक संचलनासाठी (Republic Day) निवड झाली आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातून वरिष्ठ विभागातून विशाल पगारे या एकमेव विद्यार्थ्यीची प्रजासत्ताक दिनी ‘पंतप्रधान रॅली’ व ‘सांस्कृतिक’ कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. […]