सोलापूर : ‘कोल्हट्याच पोर’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांना ‘कोणी घर देत का घर’ असं म्हणण्याची वेळ आली होती. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू यांची ‘प्रहार’ आता शांताबाईंच्या मदतीला धावून आली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]
कोल्हापूर : राधानगरीतील (Radhanagari) एका शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील एका शिक्षकानेच विद्यार्थींना (Child abuse) पॉर्न व्हिडिओ (Porn videos) दाखवल्याचे समोर आले आहे. यानंतर पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. राधानगरीतील वर्ग शिक्षकाच्या या कृत्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता आरोपीची तातडीनं बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्ही.पी […]
अहमदनगर : अहमदनगरमधील राळेगण म्हसोबा गावात एक अजब घटना घडलीय. एका शेतकऱ्याच्या शेतात नवीन बोअरवेलचं काम सुरु असताना अचानक जुन्या बोअरवेलमधून मोटार आणि पाईप बाहेर निघाल्याची आश्चर्यकारक घटना घडली. नेमकं काय घडलं? नगर तालुक्यातील अनिल कोतकर नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात नवीन बोअरवेल घेण्याचं काम सुरु होतं. या शेतकऱ्याच्या शेतात याआधीह एक बोअरवेल होता. जुना बोअरवेल त्यांनी […]
अहमदनगर : एकाएका मंत्र्यांकडे तीन-तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिलीय. त्यामुळे डीपीसीच्या बैठका होत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील विकास कामे खोळंबली आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. स्वातंत्र पालकमंत्री नसल्याने डीपीसीच्या बैठका होत नाहीत. फक्त 30 टक्के निधी वापरला गेलाय. मार्च जवळ आलाय. आता घाईघाईने एखाद्याला खर्च करायचा असेल तर त्याचा पैसा वाया […]
मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Constituency) प्रलंबित जलसिंचन व इतर विषयांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज सकाळी बैठक झाली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (Ranjit Singh Naik-Nimbalkar), आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore), शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) आणि जलसंपदा, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी पुढील निर्देश दिले. […]
अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 147 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लक्ष 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी […]