अहमदनगर : जे शिवसेनेतून बाहेर पडलेत ते निवडणुकीतून पडले असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर साधला आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज अहमदनगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघात पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. पवार पुढे बोलताना म्हणाले, 1991 साली शिवसेनेचे आमदार फुटले होते. त्यावेळी अनेक नेते शिवसेना सोडून गेले […]
अहमदनगर : महाराष्ट्रातील नावाजलेली आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात नीम थापा, राज तिवारी यांनी तर १० किलोमीटर प्रकारात महादेव घुगे, दीपचंद भारती व विशाखा भास्कर यांनी आपल्या गटात विजेतेपद मिळविले. […]
कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर एक महिनाभरासाठी सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी (Chhatrapati Shahu Maharaj Terminus) रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसही (kolhapur tirupati haripriya express) आजपासून (दि. 5) आठ दिवस बेळगावमधून सुटणार आहेत. पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या एवढे दिवस बंद न ठेवता या गाड्या कोल्हापूर ते कराडपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी प्रवासी […]
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे आयोजित एका कार्यक्रमाला खासदार सुजय विखे यांची उपस्थिती होती. मात्र या कार्यक्रमातच शाब्दिक वाद झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. यावेळी खासदार विखे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. नगर-दौंड महामार्गाचे सगळे काम पुर्ण झाले आहे, मात्र लोणीव्यंकनाथ (ता. […]
अहमदनगर : शिवसेनेच्या बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच माजीमंत्री यादीत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवडणुकीचे आव्हान दिले होते. आता आदित्य यांच्या या आव्हानाला भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी शाब्दिक टोला लगावला आहे. अहमदनगर मध्ये बोलताना विखे म्हणाले, ज्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं त्यांच्या पिताश्रींनीही विधान […]
अहमदनगर : सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात झालं ते काँग्रेसची (Congress) अंतर्गत बाब आहे. कुणी कुणाचा गेम लावला, कुणी कुणाचा गेम केला, याच्याशी भाजपाला (BJP) काहीही कर्तव्य नाही. त्यांची सुदोपसुंदी लढाई काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसची समुळ नष्ट होण्याकडे त्यांची वाटचाल सुरु आहे, अशी टीका भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) […]