अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरात शनिवारी रात्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात दोन गटात वादावादी होऊन हाणामारी झाली आहे. याप्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. Atiq Ahmadचे नाशिक कनेक्शन : भावाने मरण्यापूर्वी ज्याचे नाव घेतले तो गुड्डू अटक शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख दिलीप सातपुते व त्यांचा मुलगा ओंकार सातपुते याच्यासह […]
Crime increased in the city due to lack of police administration: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा (law and order) प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अहमदनगरमध्ये काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी दोन व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे दोघेही व्यापारी या […]
ED also knocked on Nilesh Lanka’s door : केंद्रीय तपास यंत्रणेचा (Central Investigation Agency) भाग असलेल्या ईडीच्या (ED) कारवायांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रासह देशभरात काही महिन्यांपासून विरोधकांवर ईडीच्या धाडी पडत आहेत. या कारवाया सुडभावनेने होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या वाढत्या गैरवापराविषयी […]
Nilesh Lanke on Radhakrishna Vikhe : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सुरुवातीपासून विखे गटाचा दबदबा राहिला आहे. या गटाला वेसण घालण्याचं काम शरद पवारांकडून (Sharad Pawar) सातत्याने होत असते. त्यासाठी आमदार निलेश लंकेना (Nilesh Lanke) बळ दिले जात आहे. त्यामुळं आता नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि निलेश लंके यांच्यात छुपा संघर्ष असल्याचं दिसत आहे. […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर दहशत केली जात आहे. आज भरदिवसा तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कापड बाजारात दहशत निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर हल्ला करणारे हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. दीपक नवलानी असे गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नवलानी यांच्या […]
Dhananjay Mahadik Attack Satej Patil : राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून आमदार सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. नुकतेच पाटील यांच्या गटातील 27 उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं होते. त्यानंतर पाटील यांनी महाडिकांवर हल्लाबोल केला होता. आता त्यांना प्रत्युत्तर देताना धनंजय महाडिक म्हणाले सतेज पाटील हे सगळीकडे सांगतायत मी 96 कुळी पाटील […]