Amit Shah vs Uddhav Thackeray : निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) नावाने मते मागितली. सत्ता मिळाल्यानंतर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वळचणीला गेले. पक्ष कोणता मोठा होता हे सर्वांनाच माहिती होते. मात्र,आता परिस्थिती बदलली आहे. खरी शिवसेना (Shivsena) धनुष्यबाणासह भाजपबरोबर (BJP) आली आहे. आता आम्हाला बहुमत नको आहे तर संपूर्ण विजय पाहिजे. यासाठी राज्यातील सर्व 48 जागा […]
सोलापूर : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजप (BJP)व एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. त्यातच आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी एक गंभीर आरोप केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. शिवसेना नाव […]
सांगली : उद्धव ठाकरे यांनी ८ लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की पक्षच शिंदेंचा असल्याने निलंबनाचा प्रश्नच निर्माण होत नाही अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आज सांगली – मिरज – […]
अहमदनगर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण (dhanushyaban) चिन्ह दिले आहे. त्यानंतर अहदनगरमधील शिवसैनिकांकडून शिवायल येथे फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती देण्याची निवडणूक आयोगाने […]
अहमदनगर : दूध उत्पादकांच्या मान्य केलेल्या मागण्यांची प्रभात दुध कंपनीने (Prabhat Milk Company) अंमलबजावणी करावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल, असा कडक इशारा दूध उत्पादक शेतकरी समितीने (Milk Producing Farmers Committee) दिला आहे. प्रभात दूध कंपनी संदर्भात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चेत दुध उत्पादकांच्या मागण्या पूर्ण न केल्यास संघर्ष अटळ असल्याचेही सांगितले. प्रभात दुध […]
शिर्डी : अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या ९४ विद्यार्थ्यांसह ५ शिक्षकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांनी एकाच व्हिडिओ कॉलद्वारे बाधित विद्यार्था-शिक्षकांशी संवाद […]