Nilesh Lanke on Radhakrishna Vikhe : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सुरुवातीपासून विखे गटाचा दबदबा राहिला आहे. या गटाला वेसण घालण्याचं काम शरद पवारांकडून (Sharad Pawar) सातत्याने होत असते. त्यासाठी आमदार निलेश लंकेना (Nilesh Lanke) बळ दिले जात आहे. त्यामुळं आता नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि निलेश लंके यांच्यात छुपा संघर्ष असल्याचं दिसत आहे. […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर दहशत केली जात आहे. आज भरदिवसा तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कापड बाजारात दहशत निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर हल्ला करणारे हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. दीपक नवलानी असे गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नवलानी यांच्या […]
Dhananjay Mahadik Attack Satej Patil : राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून आमदार सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. नुकतेच पाटील यांच्या गटातील 27 उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं होते. त्यानंतर पाटील यांनी महाडिकांवर हल्लाबोल केला होता. आता त्यांना प्रत्युत्तर देताना धनंजय महाडिक म्हणाले सतेज पाटील हे सगळीकडे सांगतायत मी 96 कुळी पाटील […]
Ambedkar Jayanti : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक उत्कर्षाकरीता पेटविलेल्या क्रांतीच्या मशालीचे एक जनक होते. या महान कर्तृत्ववान देशभक्ताने भारतीय घटनेच्या माध्यमातून देशात समानतेचं व सन्मानाचे कार्य केले आहे. बाबासाहेब कोणत्या एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते तर भारत देशातील सर्व समाजाचे नेतृत्व करणारे महापुरुष होते असे गौरवोद्गार महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील […]
अहमदनगरः महात्मा फुले जयंती मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाला दांडके व रॉडने मारहाण केली आहे. भिंगार येथे ही घटना घडली आहे. भिंगार पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविष्कार संजय पुंड हा गंभीर जखमी झाला आहे. पुंड याच्या फिर्यादीवरून निलेश पेंडुलकर, सोनू पेंडुलकर, अक्षय हंपे, अभी शेलार, रोहित शिर्के, आन्या […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने हसम मुश्रीफ यांना काहीसा दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढील सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी संचालयास (ED) मुश्रीफ […]