कोल्हापूर : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (SamarjeetSingh Ghatge) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) बोचरी टीका केलीय. ‘वाघाचे काळीज असेल तर बिळातून बाहेर या. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेअरसाठी घेतलेले 40 कोटी गेले कोठे? ते जनतेला सांगा,’ असे आव्हान घाटगेंनी दिलंय. समरजीतसिंह घाटगे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात घाटगे विरुद्ध मुश्रीफ […]
सातारा : विकृत स्वभावामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून (Sanjay Raut)राजघराण्यावर वारंवार टीका केली जातेय. ही विकृती वाढत चाललीय. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून घेऊन बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. आमच्या घराण्यामुळं तुमचा पक्ष उभाय, जरातरी लाज बाळगा, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संजय राऊत यांच्यावर […]
अहमदनगर : ओढून-ताणून आलेलं शिंदे-फडणवीस सरकार राज्याच्या जनतेला अजिबात रुचलेलं नाही. त्यामुळं जनतेच्या मनात माेठा राेष निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Sthanik Swarajya Sanstha) निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मुळातच आगामी काेणत्याही निवडणुका घेण्यासाठी सरकारची घाबरगुंडी उडाली असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. आगामी काळात […]
अहदमनगर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या (Parner Taluka Sainik Cooperative Bank) कर्जत शाखेत चेक क्लिअरिंगमध्ये (Check Clearing) अफरातफर करून पावणे दोन कोटी रुपयांचा घोटाळा चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व शाखाधिकारी यांच्या सहभागातून झाला असल्याचे समोर आले. जबाबदार असणार्या सैनिक बँकेच्या अधिकार्यांवर व चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीतर्फे […]
अहमदनगर : नुकत्याच पुण्यात कसबा व चिंचवड निवडणुका पार पडल्या. यामध्ये कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. काॅंग्रेसला कसब्याची पाेटनिवडणुकीनंतर ऊर्जा प्राप्त झाल्यासारखे वाटत असले तरी, तीन राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला आहे. महाराष्ट्रात एक […]
अहमदनगर : जेवढी बग-बग करायची होती ती झालीय आता ही बग-बग थांबली पाहिजे, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. दीपाली सय्यद आज श्रीगोंद्यात आल्या होत्या. Supriya Sule : …तर खासदार होण्याऐवजी मी राज्याची मुख्य सचिव झाली असते यावेळी त्या बोलत होत्या. सय्यद यांनी साकळाई योजनेसाठी उपोषण केलं होतं. या योजनेच्या सर्वेला परवानगी मिळालीय. यावर […]