Vikhe meeting with Kisan Sabha delegation for pending demands of farmers : सध्या शेतकऱ्यांना ( farmer ) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं ( Unseasonal rain ) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका […]
Locals call for indefinite Shirdi Off from May 1 : शिर्डी साई मंदिरात (Shirdi Sai Temple) सीआयएसएफचे ( CISF ) जवान तैनात करण्याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. मंदिर सुरक्षेसाठी CISF जवान नको, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. याशिवाय, त्रिसदस्यीय समिती ही राज्य सरकारच्या (State Govt) अधिपत्याखाली असावी आणि साई संस्थान विश्वस्त मंडळात (Sai Sansthan Board of […]
Good news For Farmers Neera right canal : नीरा प्रणालीतील भाटघर(Bhatghar), वीर (Veer), नीरा देवघर(Neera Deoghar), गुंजवणी धरणातील (Gunjwani Dam)पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून त्यानुसार 10 मार्चपासून 12 मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन (summer rotation)सुरु आहे. आणि दुसरे सलग आवर्तन 13 मे ते 19 जूनपर्यंत देण्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार […]
Sujay Vikhe Said Opponents tried to confuse me in Lok Sabha elections : सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पारनेर तालुका बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी (vijay auti) या […]
Dhananjay Mahadik Vs Satej Patil: कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत महाडिक गट आणि सतेज पाटील यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पेटला होता. त्यातून एकमेंकावर जोरदार आरोप झाले. पण मतदारांनी कौल हा महाडिक गटाच्या बाजूने दिला आहे. या निवडणुकीत सर्वच जागांवर महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक हे आमदार सतेज पाटील यांच्यावर […]
Fadnavis at Vikhe Patal’s house when there was no scheduled event : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निकालानंतर विरोधकांकडून सरकार कधीही कोसळू शकते, असे दावे केले जात आहेत. त्यामुळं, अनेक राजकीय समीकरणं चर्चेत येत आहेत. एक म्हणजे, अजित पवार हे भाजपसोबत जातील अन् […]