अहमदनगर : जेवढी बग-बग करायची होती ती झालीय आता ही बग-बग थांबली पाहिजे, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. दीपाली सय्यद आज श्रीगोंद्यात आल्या होत्या. Supriya Sule : …तर खासदार होण्याऐवजी मी राज्याची मुख्य सचिव झाली असते यावेळी त्या बोलत होत्या. सय्यद यांनी साकळाई योजनेसाठी उपोषण केलं होतं. या योजनेच्या सर्वेला परवानगी मिळालीय. यावर […]
अहमदनगर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खुन, दरोडे तसेच जातीय वादातून दंगली यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसा चोऱ्या, घरफोडी तसेच चैन स्नॅचिंग सारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व प्रकारांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे, अशी तक्रार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी […]
अहमदनगर : दहा वर्षांपूर्वी घडलेल्या नेवासे तालुका दूध संघाच्या वीजचोरी प्रकरणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत गडाख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यामध्ये 2012 ते 2015 सालच्या संचालक समितीच्या सदस्यांचा समावेश आहे. 'आत्तापर्यंत 21 जिल्ह्यांचा दौरा'#RupaliChakankar https://t.co/Z06PmEDVZt […]
अहमदनगर : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काल (मंगळवारी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या शाळेला शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया, निरंजन सेवाभावी संस्था अहमदनगरचे अध्यक्ष अतुल डागा यांच्या हस्ते सोलर पॅनल व संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात झाला. यावेळी बोलतांना नरेंद्र फिरोदिया म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा इतके उत्कृष्ठ कार्यक्रमांचे नियोजन आणि आयोजन करू […]
Sanjay Raut : विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यानंतर जो राजकीय गदारोळ उठला. राऊतांवर (Sanjay Raut) हक्कभंग आणण्याची मागणी केली गेली. विधानसभेचे कामकाजही तहकूब करण्यात आले. तरी देखील राऊत मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. आज कोल्हापुरात याची प्रचिती आली. येथे आयोजित जाहीर सभेत राऊत म्हणाले, की चोरांना चोर नाही म्हणायचे तर काय म्हणायचे. मी सुद्धा खासदार […]
अहमदनगर : अहमदनगर (भिंगार) छावणी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अहमदनगरमधील भिंगार छावणी मंडळाच्या 7 जागांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भात छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर रसल डिसुजा यांनी मंगळवारी 28 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी होताच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही नाना पटोलेंचे […]