Satej Patil On BJP : काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ४० टक्केचा कर्नाटक पॅटर्न कोल्हापूर राज्यातही सुरू होणार की काय अशी शंका लोकांमध्ये निर्माण होते की काय ? असा प्रश्न विरोधी पक्षाला होत आहे, असा आरोप सतेज पाटलांनी केला आहे. तसेच आमच्या काळा मध्ये […]
समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर शहरात आले होते. आता पुन्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ३१ मे रोजी नगर जिल्ह्यात दोन ठिकाणी येणार आहेत. ३१ मे रोजी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला दोघे येत आहेत. त्यानंतर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातून […]
अशोक परुडे: प्रतिनिधी Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe: प्रवरा नदीवर निळवंडे धरण (Nilwande dam) उभारणे, त्याचे कालवे, उपचाऱ्या तयार करण्यासाठी तब्बल पन्नास वर्षांचा कालावधी लागला. या धरणाच्या पाण्यावर शेती बागायती होईल, या आशेने एक पिढी सरली आहे. आता धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण होत आले आहे. या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व […]
आजकाल लोक प्रेमात काहीही करायला तयार असतात. प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात. अशाच आंधळ्या प्रेमाची प्रचिती नुकतीच एका घटनेमुळं पाथर्डीकरांना आली. शहरातील एका खासगी वित्तीय संस्थेत काम करणाऱ्या एका तरुणीने संस्थेतील 38 लाखांची रोकड व 12 तोळे सोने घेऊन प्रियकरासोबत पळ काढला. या घटनेची तक्रार संस्थेच्या मालकाने करणं अपेक्षित असताना मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात […]
Minister Radhakrishna Vikhe inspected the works of Nilwande canals : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव तालुक्यातील जिरायत भागाला वरदारन ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) कालव्याची संगमनेर तालुक्यातील काही कामे रखडलेली आहेत. निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची काम ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपुर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या तसेत […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहमदनगरच्या सभेसाठी आमदार धनंजय मुंडे यांनी फिल्डींग लावल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी होणाऱ्या सभेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी करुन बीड जिल्ह्याचा ठसा उमटवणार असल्याचा पवित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. IPL 2023 Final: अहमदाबादमध्ये फायनलपूर्वी पाऊस सुरू, सामना झाला नाही तर कोण होणार चॅम्पियन दरम्यान, बीडमधल्या सर्व मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, […]