- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांची धडपड, प्रविण दरेकरांची टीका…
राष्ट्रवादीचं अस्तित्व टिकवण्यासाठीच शरद पवारांची धडपड सुरु असल्याची टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. दरेकर अहमदनगर दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमानिमित्त शेवगाव तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जपानमध्ये आभाळ फाटलं! 15 ठिकाणी भूस्खलन, 20 नद्यांना महापूर…#JapanRain #Rainnews #japanlandslide https://t.co/ryCMz9CYLc — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 9, 2023 दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर […]
-
‘पांडुरंगाच्या दारात सांगतो, भुजबळांचा पराभव करणारच’ राऊतांचं थेट चॅलेंज!
Sanjay Raut challenges Chagan Bhujbal : राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर फुटलेल्या पक्षाची घडी बसविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू होत असून पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या येवला मतदारसंघात होत आहे. अशा प्रकारची रणनिती आखून शरद पवार यांनी आपले इरादे स्पष्ट केले […]
-
‘राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील का?’ संजय राऊतांच्या तोंडीही नरमाईचे बोल..
Sanjay Raut : काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घटना घडत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या चर्चा फेटाळून […]
-
Ahmednagar News : डॉ. नागरगोजे जिल्ह्याचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सांगळेंची पुण्याला बदली
सध्या राज्यात बदल्यांचे सत्र सुरु आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या या सुरु आहेत. यातच नगरमध्ये देखील काही महत्वाच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे यांची पुण्याला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली झाली आहे. Video : अजितदादांची एन्ट्री राजीनाम्याची चर्चा, चेहऱ्यावर टेन्शन अन् शिंदे हसत म्हणाले आमदार… […]
-
भाजपला पाठिंबा देताच हसन मुश्रीफांना ईडी कारवाईबाबत मोठा दिलासा…
Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government)पाठिंबा दिला. अजितदादांनी उपमुख्यमंत्री तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यातील कागल मतदार संघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट […]
-
मी अन् फडणवीस करेक्ट कार्यक्रम करणार; घाटगेंच्या विधानाने मुश्रीफांना धडकी
SamarjeetSingh Ghatage : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे भाजप सोडणार असलल्याचे बोलले जात होते. पण आता माझे राजकीय गुरु हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांणा पूर्णविराम दिला. तसेच यावेळी त्यांनी आपण विधानसभा निवडणूक […]









