Sadabhau Khot on Long March : शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghatana) अध्यक्ष सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहे. यासाठी त्यांनी कराड ते सातारा अशी ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रा सुरु केली आहे. आज सदाभाऊ खोत यांनी आईचे दर्शन घेऊन या पदयात्रेला सुरुवात केली. हरिनामाच्या भजनात दंग होत ही पदयात्रा सातारच्या दिशेने रवाना झाली. […]
Rohit Pawar Vs Ram Shinde : जामखेड-कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष झाला. त्यात मतदारांनाही दोन्ही गटाचे समसमान नऊ संचालक निवडून दिले आहे. जामखेडचे सभापती-उपसभापती हे ईश्वर चिठ्ठीने ठरले आहे. सभापती शिंदे गटाला, तर उपसभापती पवार गटाचा झाला आहे. कर्जतमध्ये शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी फेर मतमोजणीची […]
MLA Rohit Pawar neglect farmers who came for road work, video viral : राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे त्यांच्या कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी ते सातत्याने मंत्रालयातील संबंधित विभागाचे प्रमुख, अधिकारी, नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचबरोबर ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करतात. […]
अहमदनगरमधील केडगाव इथल्या औद्यागिक वसाहतीतील एका नामंकित कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीने भयानक पेट घेतला असून इतर कंपन्यांनाही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुमच्याच 19 जागा मग काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय? शिरसाटांचा राऊतांना खोचक सवाल […]
पोस्ट ऑफिसमधून महिला सन्मान बचतपत्र या योजनेस देशभर सुरुवात झाली आहे. या योजनेच्या नगर शहरातील केडगावमधील पहिल्या बचतपत्राच्या मानकरी जयश्री कोतकर व दुसऱ्या मानकरी विनिता हजारे या ठरल्या आहे. या बचतपत्राचे वितरण अधीक्षक जी. हनी यांच्या हस्ते झाले. पोस्ट मास्टर संतोष यादव यांनी या योजनेची प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत अवघ्या दीड महिन्यांत या योजनेचे शंभर […]
Nana Patole : देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना टक्कर देणारा आणि पंतप्रधानपदाचा विरोधी उमेदवार कोण याची चर्चा होत असताना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नावच जाहीर करून टाकले. पटोले म्हणाले, आम्हाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान करायचे आहे. राहुल गांधी 2024 मध्ये पंतप्रधान […]